Days
Hours
Minutes
Seconds
हळद समारंभ या सोहळ्याचा रंग पिवळा....सोन्यासारखा जीवन "सोनेरी" होण्यासाठीचा सोहळा....
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, सात सप्तपदिंनी बांधलेले हे बंधन, जन्मभर राहो असंच कायम.